WCD Pune Bharti 2024: महिला व बाल विकास विभाग,पुणे येथे काम करण्याची सुवर्णसंधी; 236 रिक्त पदांची भरती जाहीर

WCD Pune Bharti 2024: मस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड या पदांसाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 236 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे.

💁‍♂️ अर्ज पद्धती  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 03 नोव्हेंबर 2024 ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2024 | WCD Pune Bharti 2024

➢ इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

➢ उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.

➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024  आहे.

➢ त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

NUHM Navi Mumbai Bharti 2024: नवी मुंबई महापालिकेत भरती; ६० हजारापर्यंत पगार, ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार अर्ज

Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू, ऑनलाईन द्वारे अर्ज करा !

BEST Mumbai Bharti 2024: पदवीधर उमेदवारांना बेस्ट मध्ये नोकरीची मोठी संधी ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

DRT Nagpur Bharti 2024: कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनोग्राफर” पदांची भरती | कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखतीने निवड

Tag: 

Wcd pune bharti 2024 marathi pdf download
Wcd pune bharti 2024 marathi pdf
Wcd pune bharti 2024 marathi apply online
Wcd pune bharti 2024 marathi date
womenchild.maharashtra.gov.in recruitment 2024 in marathi
Mahila bal vikas Bharti 2024
womenchild.maharashtra.gov.in recruitment 2024 last date
womenchild.maharashtra.gov.in recruitment 2024 apply online
Wcd pune bharti 2024 date
Wcd pune bharti 2024 apply online
Mahila Bal Vikas Bharti 2024
Women and Child Development Maharashtra Recruitment 2024
www.wcd.nic.in anganwadi recruitment 2024
Mahila Bal Vikas Bharti 2024 Maharashtra
Mahila Bal Vikas Bharti 2024 Maharashtra sarkar
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024

Leave a Comment