Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती; पदवीधारकांना नोकरीची संधी !
Created Sakshi Sarpotdar/ May 14, 2025 Union Bank of India Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, युनियन बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर (Credit), असिस्टंट मॅनेजर (IT)” पदांसाठी ५०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ … Read more