UIIC Recruitment 2024: ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ मध्ये मोठी भरती; हे उमेदवार करू शकतात अर्ज
UIIC Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत “जोखिम प्रबंधन, वित्त और निवेश ऑटोमोबाइल इंजीनियर, केमिकल इंजीनियर / मेक्ट्रोनिक्स इंजीनियर, डेटा एनालिटिक्स विशेषज्ञ, कानूनी, सामान्यज्ञ” पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more