Staff Selection Commission Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 2424 पदांची भरती सुरू; त्वरित करा अर्ज!

Staff Selection Commission Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/ June 17, 2025 Staff Selection Commission Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर आणि इतर” पदांची २४२३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more