SEEPZ Mumbai Recruitment 2024: मुंबईत नोकरी!! सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत भरती सुरु; महिना 34 हजार पगार

SEEPZ Mumbai Recruitment 2024

SEEPZ Mumbai Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो,  मुंबईत राहून नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आली आहे. ती म्हणजे मुंबईतील अंधेरी विभागात असलेल्या सीप्झ ,  विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत नोकरीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा, पगार किती मिळणार? … Read more