SBI Sports Quota Recruitment 2024: स्टेट बँकेत खेळाडूंना मिळणार नोकरी, नवीन भरती होणार, पाहा अधिकृत माहिती
SBI Sports Quota Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे ऑफिसर आणि क्लेरिकल पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रशिद्ध करण्यात आली आहे. या साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार बास्केटबॉल,क्रिकेट,फुटबॉल,हॉकी,व्हॉलीबॉल, कबड्डी,टेबल टेनिस,बॅडमिंटन या खेळामधील प्राविण्य असावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more