RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी भरती; अर्ज कसा करावा? जाणून घ्या
Created Sakshi Sarpotdar/ Apr 29, 2025 RRB ALP Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट (ALP)” पदांच्या एकूण 9970 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे … Read more