Railway Recruitment 2024 : 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत तब्बल 3317 पदांवर मेगाभरती सुरु
Railway Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 3317 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. … Read more