Pune University Recruitment 2024: पुणे विद्यापीठात 24 पदांसाठी मेगाभरती! मिळणार १ लाखाहून अधिक पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Pune University Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध विभागातील रिक्त असलेल्या 24 रिक्त पदांसाठी नवीन पदभरती राबवले जात आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक पदाच्या 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more