Indian Post GDS Bharti 2024 : ४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
Indian Post GDS Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय टपाल सेवा (Indian Postal Service) म्हणजेच, इंडिया पोस्टनं (India Post) अंतर्गत GDS पदाच्या बंपर भरती जाहीर केली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आपले कागदपत्रे तयार ठेवावेत. या भरती प्रक्रियेला आज पासून सुरुवात … Read more