PMC Panvel Bharti 2025: पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

PMC Panvel Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/ May 20, 2025  PMC Panvel Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “आशा स्वयंसेविका“ पदाची 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 मे 2025 ते 30 मे 2025 आहे. नवनवीन … Read more