NTPC Bharti 2025: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 475 रिक्त पदांकरिता भरती सुरू; लेखी परीक्षेशिवाय इंजिनिअरची भरती!

NTPC Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/  Feb 6, 2025 NTPC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)” पदांच्या 475 रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट … Read more