NPCIL Recruitment 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 पदाकरिता भरती; पहा संपूर्ण माहिती!

NPCIL Recruitment 2025

Created Sakshi Sarpotdar/ Apr 27, 2025 NPCIL Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]” पदाची एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल … Read more