NPCIL Recruitment 2024: NPCILद्वारे २७९ जागांसाठी होणार भरती, लवकर अर्ज करा
NPCIL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर” पदांच्या एकूण 279 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट … Read more