NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 जागांसाठी भरती; पहा संपूर्ण माहिती!

NPCIL Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/ May 31, 2025 NPCIL Bharti 2025:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “स्टायपेंडियरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट, असिस्टंट ग्रेड-१” पदाची एकूण १९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२५ आहे. नवनवीन … Read more