NIACL Apprentice Bharti 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती; Best job opportunities 2025
Created Sakshi Sarpotdar/ June 10, 2025 NIACL Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदाची एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे … Read more