NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी निघाली भरती; आत्ताच अर्ज करा

NHAI Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/ May 21, 2025 NHAI Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)” पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे … Read more