New India Assurance Bharti 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 325 पदांवर मोठी भरती; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
New India Assurance Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “अप्रेंटिसशिप” पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम … Read more