Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती; येथूनच करा ऑनलाईन अर्ज
Created Sakshi Sarpotdar/ Apr 27, 2025 Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “गट-क व गट-ड (बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.), डायलिसिस … Read more