National Housing Bank NHB Recruitment 2024: नॅशनल हाऊसिंग बँकेत अनेक पदांसाठी भरती; असा करा अर्ज

National Housing Bank NHB Recruitment 2024

National Housing Bank NHB Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे एकूण 48 रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरती संबंधित सर्व अधिकृत माहिती आता आपण जाणून घेऊया. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत “महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, … Read more