Mahavitaran Apprentice Bharti 2025: महावितरणमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी! महावितरण लातूर Apprentice 2025
Created Sakshi Sarpotdar/ May 23, 2025 Mahavitaran Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर येथे अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन/वायरमन) पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून … Read more