Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात सप्टेंबरपर्यंत 7 हजार पोलिसांची भरती पूर्ण होणार, अजून एक नवीन जाहिरात येणार!

Indian Post GDS Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 2023 मध्ये रिक्त असलेल्या तब्बल 17,471 पदांच्या (Police Bharti 2024) पोलीस भरतीची प्रक्रिया संपूर्ण राज्यात सुरू आहे. 1 सप्टेंबरपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 7 हजार पोलिसांची भरती … Read more