ladki bahin december installment date: लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री फडणविसांनी दिली महत्त्वाची माहिती!
नमस्कार मंडळी, ladki bahin december installment date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. या योजनेअंतर्गत पुढील म्हणजेच सहावा हप्ता कधी येणार यासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता या आत्याची प्रतीक्षा संपली आहे कारण पुढील हप्त्याची तारीख निश्चित झाली … Read more