KBP University Bharti 2025: कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली मध्ये नवीन 36 जागांसाठी भरती; असा करा अर्ज
Created Sakshi Sarpotdar/ Apr 29, 2025 KBP University Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सांगली अंतर्गत ‘मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहायक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई” पदांच्या एकूण ०३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक … Read more