IOCL Apprentice Bharti 2025: ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये रिक्त जागांसाठी भरती;
Created Sakshi Sarpotdar/ May 28, 2025 IOCL Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 1770 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत … Read more