Indian Coast Guard Job 2024: भारतीय तटरक्षक दलात १०वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर

Indian Coast Guard Job 2024

Indian Coast Guard Job 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय तटरक्षक दल अंतर्गत  “इंजिन ड्रायव्हर, लस्कर, ड्राफ्ट्समन, फायरमन/मेक फायरमन, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), मल्टी टास्किंग स्टाफ (माली), मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार), मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) फिटर (कुशल), अकुशल कामगार” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा … Read more