Indian Army Sports Quota Bharti: भारतीय सैन्य दलात १० वी पास वर खेळाडूंची भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Indian Army Sports Quota Bharti

Indian Army Sports Quota Bharti:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय सैन्यात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्पोर्ट कोट्या मधून भारतीय लष्करी विभागात हवालदार, नायब सुभेदार यासारख्या पदावर नवीन भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत  ऑफलाइन अर्ज पाठवायचे आहेत. … Read more