GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांची भरती; ६३,००० हजार पर्यंत मिळणार पगार

GMC Nanded Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/ Apr 30, 2025 GMC Nanded Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत “गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग, गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर” पदाची ०८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more