GMC Nanded Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे रिक्त पदांची नवीन भरती; ऑफलाईन अर्ज करा
GMC Nanded Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत “कनिष्ठ निवासी, आवासी भिषक, वरिष्ठ निवासी, प्रबंधकांची” पदांच्या एकूण 128 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता … Read more