FSSAI Recruitment 2024: भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकारणांतर्गत’ नोकरीची संधी; पाहा संपूर्ण माहिती

FSSAI Recruitment 2024

FSSAI Recruitment 2024 : : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो,  भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या अंतर्गत सध्या ” सहायक संचालक, प्रशासकीय अधिकारी “ या पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्याकरता नवीन भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. … Read more