DRDO Recruitment 2025: केंद्रीय संरक्षण संशोधन विकास संस्था अंतर्गत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ऑनलाईन द्वारे अर्ज करा!

DRDO Recruitment 2025

Created Sakshi Sarpotdar/ Apr 28, 2025 DRDO Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संरक्षण संशोधन व विकास संघटना(DRDO) अंतर्गत “सायंटिस्ट ‘C,D,E,F” पदांच्या एकूण ०२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२५ आहे. … Read more