DRDO Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी DRDO अंतर्गत सरकारी नोकरी!! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज
DRDO Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संरक्षण मानसशास्त्रीय संशोधन संस्था अंतर्गत “पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण ५२रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. नवनवीन नोकरीचे … Read more