DRDO Bharti 2025: DRDO मध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! भरती प्रक्रिया, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Created Sakshi Sarpotdar/ June 19, 2025 DRDO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत “सायंटिस्ट ‘B’ DRDO, सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ , सायंटिस्ट ‘B’” पदांच्या एकूण १५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more