Central Bank of India Sub Staff Bharti : ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ मध्ये निघाली दहावी पास उमेदवारांसाठी महाभरती. इतका मिळणार पगार….Nokarihakkachi

Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Sub Staff Bharti: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर बँकेत जॉब करण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नुकतेच  ‘सफाई कर्मचारी’ पदांसाठी एकूण 484 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more