Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती; काय आहे पात्रता? जाणून घ्या
Created Sakshi Sarpotdar/ June 8, 2025 Central Bank of India Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची ४५०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे … Read more