CDAC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘सीडॅक’मध्ये ७३८ जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Created Sakshi Sarpotdar/ June 4, 2025 CDAC Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, एसपीई – क्वांटम फोटोनिक्स” पदाच्या 600+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more