Cabinet Secretariat Recruitment 2024 : मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांसाठी भरती; या पत्यावर पाठवा तुमचे अर्ज

Cabinet Secretariat Recruitment 2024

Cabinet Secretariat Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मंत्रिमंडळ सचिवालयाअंतर्गत “डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)” पदांच्या एकूण 160 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 … Read more