BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2025: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रिक्त पदांची भरती सुरु
Created Sakshi Sarpotdar/ May 16, 2025 BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई अंतर्गत “ज्युनिअर कन्सल्टंट (नेफ्रोलॉजी)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 … Read more