Assam Rifles Bharti 2024 : असम राइफल्स मध्ये 38 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन द्वारे अर्ज करा !
Assam Rifles Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, असम राइफल्स अंतर्गत “रायफलमॅन/रायफलवुमन” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2024 आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा ✍ … Read more