Amravati Mahanagarpalika Bharti 2025: अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध अभियांत्रिक उमेदवारांना नोकरीची संधी; रु.६०,००० पर्यंत मिळणार पगार
Created Sakshi Sarpotdar/ July 17, 2025 Amravati Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अमरावती महानगरपालिका अंतर्गत “नगर अभियंता, जीआयएस तज्ञ, सामाजिक विकास तज्ञ” पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ … Read more