Airports Authority of India Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Airports Authority of India Bharti 2025

Created Sakshi Sarpotdar/ Mar 3, 2025 Airports Authority of India Bharti 2025:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “ज्युनियर एक्झिक्युटिव ” पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून  अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 … Read more