SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती; त्वरित करा अर्ज

Created Sakshi Sarpotdar/ June 25, 2025

SSC CHSL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’, कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)” पदांच्या एकूण ३१३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२५ आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’, कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ३१३१ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १८ जुलै २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For SSC CHSL Bharti 2025

या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती

DRDO Bharti 2025: DRDO मध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! भरती प्रक्रिया, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Staff Selection Commission Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 2424 पदांची भरती सुरू; त्वरित करा अर्ज!

NIACL Apprentice Bharti 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती; Best job opportunities 2025

Tag: 

Ssc chsl bharti 2025 marathi syllabus
Ssc chsl bharti 2025 marathi date
Ssc chsl bharti 2025 syllabus
Ssc chsl bharti 2025 pdf download
SSC CHSL Syllabus
Ssc chsl bharti 2025 pdf
Ssc chsl bharti 2025 age limit
Ssc chsl bharti 2025 date
SSC CHSL 2025 Exam Date
SSC CHSL last date to apply 2025

incois recruitment 990 post salary for freshers

hpcl

फ्युमिगेशन असिस्टंट

incois recruitment 990 post salary

marathi nokari.com

incois recruitment 990 post

rightship jobs

drdo full form in marathi

cdac internship 2025

panvel mahanagar palika bharti

drdo bharti 2025

नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025

canara bank securities ltd photos

cdac cat exam date 2025

nokariportal.com

nokashichiri

cdac age limit

डिपॉझिटरी पार्टिसिपंट रिलेशनशिप मॅनेजर (dprm

sharkari result 2025

सीआयएसएफ भर्ती 2025

mahavitaran

cisf full form marathi

drdo bharti

igr maharashtra bharti 2025

sharkari nokri .com

mudrak shulk maharashtra bharti

Leave a Comment