SBI Sports Quota Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे ऑफिसर आणि क्लेरिकल पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रशिद्ध करण्यात आली आहे. या साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार बास्केटबॉल,क्रिकेट,फुटबॉल,हॉकी,व्हॉलीबॉल, कबड्डी,टेबल टेनिस,बॅडमिंटन या खेळामधील प्राविण्य असावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीची अधिक माहिती आत्ता आपण घेऊ या.
✍ पदाचे नाव – “ऑफिसर आणि क्लेरिकल” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ६८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💁♂️ वयोमर्यादा – 01 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 10 वर्षे सूट]
पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 14 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
How to Apply for SBI Sports Quota Recruitment 2024
➢ वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ रिक्त पदाची सूचना व इतर माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
➢ अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज पोहोचल्यास स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
SBI Sports Quota Recruitment 2024: State Bank Of India has invited applications for 68 Clerk and Officer posts. Interested candidates must check out the detailed notification of SBI Recruitment to ensure their eligibility and then apply online by visiting the official website of SBI at sbi.co.in. This recruitment drive will fill up 68 vacancies for the post of Clerk and Officer under sports quota. The application process is underway and the deadline for the submission of the application form is 14 August. Get all the details pertaining to SBI Sports Quota Recruitment 2024 here.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
Tag:
SBI Sports Quota Recruitment 2024 Eligibility
SBI Sports Quota Bharti 2024 – for 68 Officer,Clerical Posts
SBI Sports Quota Recruitment 2024 – SBI ने स्पोर्ट्स कोटा
SBI Jobs for Sports: खिलाड़ियों को स्टेट बैंक में मिलेगी नौकरी
SBI Sports Quota Recruitment 2024 Notification Out