RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी भरती; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Created Sakshi Sarpotdar/ Apr 29, 2025

RRB ALP Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट (ALP)” पदांच्या एकूण 9970 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “असिस्टंट लोको पायलट (ALP)” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 9970 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अराखीव रुपये – 500/- अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहेत.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख ११ मे २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For RRB ALP Bharti 2025

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करने अनिवार्य आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती; येथूनच करा ऑनलाईन अर्ज

NPCIL Recruitment 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 पदाकरिता भरती; पहा संपूर्ण माहिती!

Airports Authority of India Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

MPKV Ahmednagar Recruitment 2025 : महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज !

Tag: 

Rrb alp bharti 2025 syllabus
Rrb alp bharti 2025 pdf download
Rrb alp bharti 2025 pdf
Rrb alp bharti 2025 date

Leave a Comment