PGCIL Recruitment 2024 : दरमहा 1 लाख 60 हजार पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज

PGCIL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “अधिकारी प्रशिक्षणार्थी” पदाची 43 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव – अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ४३  जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

⌛ आवश्यक शैक्षणिक पात्रता – Company Secretary, CA or ICWA, CMA

💁‍♂️मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये दरमहा

💴 परीक्षा फी – 
जनरल/ओबीसी/: 500/- रुपये.
SC/ST/PwBD/ExSM – शुल्क नाही

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 07 ऑगस्ट 2024 ही आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज पोहोचल्यास स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

Tag: 

PGCIL Recruitment 2024

PGCIL अभियंता प्रशिक्षणार्थी भर्ती 2024, 435 रिक्त जागा, पात्रता, ऑनलाइन अर्ज करा

PGCIL Recruitment 2024

pgcil recruitment 2024 marathi

pgcil recruitment 2024

pgcil recruitment 2024 apply online

pgcil recruitment 2024 through gate

pgcil recruitment 2024 last date

pgcil recruitment 2024 salary

pgcil recruitment 2024 syllabus

pgcil recruitment 2024 gate

pgcil recruitment 2024 result

pgcil recruitment 2024 sarkari result

Leave a Comment