Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात सप्टेंबरपर्यंत 7 हजार पोलिसांची भरती पूर्ण होणार, अजून एक नवीन जाहिरात येणार!

Maharashtra Police Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 2023 मध्ये रिक्त असलेल्या तब्बल 17,471 पदांच्या (Police Bharti 2024) पोलीस भरतीची प्रक्रिया संपूर्ण राज्यात सुरू आहे. 1 सप्टेंबरपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 7 हजार पोलिसांची भरती होईल. अशी माहिती देखील गृह विभागाकडून देण्यात आलेली आहे.

२०२४ च्या अखेरीस अजून एक नवीन भरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार राज्यात सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ पोलिस जागांवर भरती सुरू असून १ सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Maharashtra Police Bharti 2024

◉  IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइलमध्ये या पदासाठी निघाली भरती; अर्ज करण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा पोलिस भरती झाली आहे. त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतिबंध बदलून नवीन तयार केला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षांत ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे.

Central Railway Recruitment 2024: मध्य रेल्वेत २४२४ जागांसाठी भरती; १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

राज्यातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे. Maharashtra Police Bharti 2024

रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव

सध्याच्या १७ हजार ४७१ पोलिस जागांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापूर्वी १३ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरवात होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. Maharashtra Police Bharti 2024

◉  BSF Recruitment 2024 : BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 144 रिक्त जगांकरिता पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा!

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

Leave a Comment