LIC Housing Finance Ltd Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “कनिष्ठ सहाय्यक” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 200 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
⌛वयोमर्यादा – 21 – 28 वर्षे
💁♂️ अर्ज शुल्क – Rs. 800/- GST @ 18% will be charged on Application Fee
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 07 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.lichousing.com/
How To Apply For LIC HFL Application 2024
➢ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
➢ अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Life Insurance Corporation of India has released the LIC HFL Junior Assistant Notification 2024 on its official website, www.lichousing.com. on 25 July 2024. This is a great opportunity for candidates as 200 vacancies have been announced state-wise. The application has to be submitted online from 25 July 2024 to 14 August 2024. This article includes information on the LIC HFL Junior Assistant Exam Pattern, Selection Process, and other related topics.
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Out
LIC Housing Finance Limited has published the recruitment notification for candidates who have completed their Graduation Degree. The selection of aspirants will be based on their performance in the online examination and interview. The tentative date of the exam as specified in the Notification PDF will be held in September 2024. Here, we have provided the direct link to access the LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Notification PDF…. Read more at: https://www.bankersadda.com/lic-hfl-recruitment-2024/
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
Tag:
LIC HFL Recruitment 2024 Out, Apply Online Starts for 200 Junior Assistants Posts