ladki bahin december installment date: लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री फडणविसांनी दिली महत्त्वाची माहिती!

नमस्कार मंडळी, ladki bahin december installment date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. या योजनेअंतर्गत पुढील म्हणजेच सहावा हप्ता कधी येणार यासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता या आत्याची प्रतीक्षा संपली आहे कारण पुढील हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. ladki bahin yojana latest news

राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा निधी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये या योजनेतून पात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत. परंतु, या संभाव्य परिस्थितीची जाणीव असल्याने या योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्रच दिले होते.

https://nokarihakkachi.com/

 या दिवशी येणार डिसेंबर महिन्याचे पैसे – व्हिडीओ पहा 

आता, डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावरून मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणविसांनी महिलांना डिसेंबरच्या सन्माननिधीबाबत आश्वासित केलं.

ladki bahin december installment date: लाडकी बहीण 6 व्या हप्त्याचे केव्हा मिळणार पैसे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच कोटी महिलांचे अर्ज आले होते, त्यातील २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेत. तर २ लाख २० हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत.

https://nokarihakkachi.com/

 या दिवशी येणार डिसेंबर महिन्याचे पैसे – व्हिडीओ पहा 

Leave a Comment