KBP University Bharti 2025: कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली मध्ये नवीन 36 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Created Sakshi Sarpotdar/ Apr 29, 2025

KBP University Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सांगली अंतर्गत ‘मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहायक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई” पदांच्या एकूण ०३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२५ ही आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहायक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ०३६ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे सांगली असणार आहे.

📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – निरीक्षक, रयत शिक्षण संस्थेचे, दक्षिण विभाग, सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख २८ एप्रिल २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

Selection Process For KBP University Bharti 2025

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२५ ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

DRDO Recruitment 2025: केंद्रीय संरक्षण संशोधन विकास संस्था अंतर्गत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ऑनलाईन द्वारे अर्ज करा!

RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी भरती; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती; येथूनच करा ऑनलाईन अर्ज

NPCIL Recruitment 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 पदाकरिता भरती; पहा संपूर्ण माहिती!

Tag: 

Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 marathi vacancy
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 marathi teacher
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 marathi result
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 marathi fees
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 marathi admission
Karmaveer bhaurao patil patsanstha job vacancy
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 vacancy
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 pdf
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 result
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 fees
Karmaveer bhaurao patil public school bharti 2025 admission
Karmaveer bhaurao patil patsanstha job vacancy
Karmveer Multistate
KBP University Bharti 2025 KBP University Bharti 2025 KBP University Bharti 2025
KBP University Bharti 2025 KBP University Bharti 2025 KBP University Bharti 2025

Leave a Comment