IPPB Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “कार्यकारी” पदांच्या 344 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “एक्झिक्युटिव“ या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 344 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 20 ते 35 वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
📝अर्ज फी – General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 31 ऑक्टोबर 2024 ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://www.ippbonline.com/
How To Apply For IPPB Jobs 2024 | IPPB Bank Recruitment 2024
➢ वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
➢ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
➢ उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ NTRO Bharti 2024: ‘NTRO’मध्ये भरती, ‘ही’ पदे जाणार भरली, लगेचच करा ऑनलाईन अर्ज
Tag: